पिंपरी-चिंचवड

तेजवानीच्या भावाच्या पिंपरीतील घरी झाडाझडती

CD

पिंपरी : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या शीतल तेजवानी हिच्या पिंपरीतील माहेरच्या घरी पुणे पोलिसांनी शुक्रवारी (ता. ५) दुपारी तीनच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पुणे पोलिसांनी तिच्या भावाच्या घराची झाडाझडती घेत काही कागदपत्रे जप्त केली. पिंपरी कॅम्प परिसरातील तपोवन मंदिराजवळील दिल्ली दरबार हॉटेलसमोरील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर तिचे भाऊ गिरीश तेजवानी राहतात. सायंकाळी उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. या कारवाईमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनीही मदत घेण्यात आली.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT