पिंपरी-चिंचवड

चिंचवड येथे दिव्यांग दिन उत्साहात साजरा

CD

पिंपरी, ता. ६ ः महापालिका समाज विकास विभाग आणि छत्रपती दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिव्यांग दिन साजरा करण्यात. फाउंडेशनच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान केला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक ओव्हाळ, पुणे जिल्हाध्यक्षा अंजली क्षीरसागर, उपाध्यक्ष धनू कांबळे, सचिव नागेश काळे, रुक्मिणी कांबळे, स्वाती वाघमारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT