पिंपरी-चिंचवड

निगडीत व्याख्यान

CD

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आकुर्डी नगर व कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विलू पूनावाला हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यान व प्रश्नमंजूषा घेण्‍यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते विलास लांडगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व, समाजातील विषमतेविरुद्धचा लढा, भारतीय संविधानाच्या निर्मितीतील त्यांचे योगदान यावर माहिती दिली. डॉ. आंबेडकर यांचे विचार युवा पिढीने आत्मसात करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विलू पूनावाला हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आशा धेंडे उपस्थित होत्या. अभाविप महानगर सहमंत्री कार्तिक पवार व सोहेल शेख, आकुर्डी नगर सहमंत्री शैलेश मराठे व अथर्व भादेकर, परिषदेचे हितचिंतक डॉ. विवेक हरणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

पोयरी हलु हलु नाच… ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर viral video

Latest Marathi Live Update: विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

Latur Police Bharti: लातूरमध्ये पोलिस शिपाई भरतीची आज लेखी परीक्षा; ३२८ उमेदवार सज्ज

SCROLL FOR NEXT