पिंपरी-चिंचवड

पवनमावळात बिबट्याची दहशत

CD

सोमाटणे, ता. ९ ः पवनमावळाच्या पूर्व भागात तरस, बिबट्याचा वावर वाढल्याने भाविक, पर्यटक, मॉर्निंग वॉक करणारे आदींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुरेश राक्षे, संतोष राक्षे, दिलीप राक्षे यांनी केली आहे.
थंडी वाढल्याने सध्या मॉर्निंग वॉक व घोरावडेश्वर, चौराईदेवी, वाघजाईमाता यांच्या दर्शनासाठी अनेक तरुण पहाटे घराबाहेर पडतात व तासाभराने परतीच्या प्रवासाला निघतात. घोरावडेश्वर व चौराईदेवी डोंगराच्या परिसरात तरसाचा वावर वाढला आहे. शिरगाव, गहुंजे, सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे परिसरात बिबट्याने ठाण मांडले असून जंगली प्राण्यांच्या या वावरामुळे सध्या सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीमुळे अनेक तरुण, भाविक व पर्यटक यांनी ऊन पडल्यानंतर घराबाहेर पडणे सुरू केले आहे. ऊसतोड कामगारही बिबट्याच्या भीतीने पहाटे शेतात जाणे टाळतात. सकाळी साडेसातनंतर ऊस तोडणीचे कामे सुरू करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lawyer Rakesh Kishor assaulted in Court Video : माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वरिष्ठ वकिलास न्यायालयाच्या आवारातच चपलेने मारहाण!

भाईसाब...! इंडिगोची उड्डाणं 'या' पनौती तरुणामुळे रद्द झाली, समय रैनासोबतचा Viral Video

उंच इमारत, १०२० खाटा, अत्याधुनिक सुविधा... मुंबईतील 'हे' मोठे रुग्णालय आधुनिक सुपर-स्पेशालिटी केंद्र बनणार, वाचा ५७३ कोटींचा मेगा प्रकल्प

Latest Marathi News Live Update : आई वडिलांनीच घेतला चिमुकल्याचा जीव, मृतदेह नदीच्या पुलाखाली टाकला

Viral Video : ग्रँड व्हिटारा अन् नेक्सॉनची समोरासमोर धडक; 5 स्टार कारमधील फॅमिलीचं काय झालं? चेपलेल्या गाड्यांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT