पिंपरी-चिंचवड

जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांवर कारवाई

CD

पिंपरी, ता. २६ : चिंचवडमधील रामनगर येथे तसेच निगडीतील स्पाईन रस्ता येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या दोन वेगवेगळ्या कारवाईत नऊ जणांवर कारवाई केली.
रामनगर परिसरात पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पोलिसांनी राजेश रामकरण गर्ग (रा. मोहननगर, चिंचवड), मिथुन कांतिलाल चव्हाण (रा. दळवीनगर, चिंचवड) आणि श्रीकांत ऊर्फ लड्य्या श्याम पिल्ले (रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल फोन असा २२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर निगडीतील स्पाईन रस्त्यावरील दुभाजकाच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगाराच्या ठिकाणी निगडी पोलिसांनी कारवाईत करून तुकाराम केरबा कांबळे, निगडी), सलीम रहीम शेख (दोघेही रा. राजनगर, निगडी), मारुती धोंडीबा पवार (रा. स्पाईन रस्ता, निगडी), खाजामिया वल्ली अहमद शेख (रा. इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी) आणि सदाशिव यलप्पा कोबळे (दोघेही रा. इंदिरानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन

Mumbai Viral Video: मुंबईत 2BHK फ्लॅटचं भाडं किती, इन्फ्लुएंसर तरुणीने सांगितला थक्क करणारा आकडा

Pune Crime : आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा दिशाभूल करणारा, शरद मोहोळ खून प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तिवाद; चार आरोपींचा जामिनासाठी अर्ज

खरे मूर्ख तर आम्ही... अंकिता वालावलकरने सांगितली सुरजची स्ट्रॅटेजी; त्याने स्वतःला मुद्दाम गरीब दाखवलं...

Maharashtra SSC Exam 2026: दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात; विद्यार्थ्यांनो, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

SCROLL FOR NEXT