‘‘शहरात अर्बन स्ट्रीटअंतर्गत सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. सध्या या ट्रॅकवर अतिक्रमण होत आहे. पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही बसवणार आहोत. त्यास मंजुरी मिळाल्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल. महापालिका भवनासमोरील अतिक्रमण हटविले आहे.
-बापू गायकवाड, सहशहर अभियंता महापालिका
‘‘महापालिकेने सायकल ट्रॅक बनविले आहेत. परंतु ४० टक्के सायकल ट्रॅक चालण्याजोगे आहेत. अनेक ठिकाणी पदपथावर हॉकर्स झोन उभारले आहेत. त्यामुळे सायकल चालवणे अवघड झाले आहे.’’
-ॲड, गजानन खैरे, संस्थापक, इंडो एथलेलिस्ट सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.