पिंपरी-चिंचवड

रस्ते प्रशस्त; पण कामे अपूर्ण

CD

पिंपरी, ता. ८ : रस्ते प्रशस्त मात्र, सिग्नल व्यवस्था नसल्याने तसेच चौकातील आयलंड उभारणीसह इतर कामे अपूर्ण असल्याने बेशिस्त वाहन चालक चुकीच्या पद्धतीने वाहन घुसवत असतात. त्यामुळे निगडी-तळवडे मार्गावरील त्रिवेणीनगर चौकात कोंडी होऊन वाहतूक मंदावत आहे.
निगडीहून तळवडेकडे जाताना वर्तुळ मार्गाच्या ठिकाणी काम अपूर्ण असल्याने मोठे सिमेंटचे पाईप व मातीचे ढिगारे टाकून हा वर्तुळ मार्ग सध्या बंद केला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांना चिकन चौकाकडे जाऊन वळण घेऊन पुन्हा त्रिवेणीनगर चौकाकडे यावे लागत आहे.


उपाययोजना काय
- सिग्नल यंत्रणा सुरू करणे
- रस्ते दुरुस्तीसह अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे
- वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे

वाहतूक कोंडीची कारणे
- सिग्नल यंत्रणेचा अभाव
- बेशिस्त वाहन चालक
- रस्त्यांवरील खड्डे


त्रिवेणीनगर चौकातील रस्ते प्रशस्त झाल्याने प्रवास करताना सोयीचे झाले आहे. मात्र, अद्यापही येथील काही कामे अपूर्ण असून सिग्नल यंत्रणा सुरू नाही. ही कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर वाहतुकीला चांगली शिस्त लागेल.
- ज्ञानेश्वर बहिरे, वाहन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Prithvi Shaw Controversy: कालच्या राड्यात पृथ्वी शॉ याची चूक होती? मुशीर खानवर बॅट उगारण्याचं खरं कारण आलं समोर, Viral Video

Sangli Jilha Bank : जिल्हा बँकेकडून नोकर भरती, ५०७ पदांसाठी जागा; पारदर्शी भरतीसाठी अशी आहे नियमावली

Diwali Special Faral Recipe: यंदा दिवाळीत बनवा कणकेचे खुसखुशीत शंकरपाळे, जाणून घ्या रेसिपी अन् स्पेशल टिप्स

Wanjari Community: 'वंजारी समाजाचा तीन तास रास्तारोको'; हैदराबाद गॅझेट, कर्नाटक, बीड गॅझेट तत्काळ लागू करावे; अस्तित्वासाठी एकत्र यावे

SCROLL FOR NEXT