पिंपरी-चिंचवड

रावेतमध्ये आज गुरुपौर्णिमा महोत्सव

CD

पिंपरी ः सनातन संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. १०) गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील ७७ ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. रावेत येथील समीर बॅक्वेट येथे तर तळेगाव येथील अपूर्वा गार्डन येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. महोत्सवात श्री व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, शंखनाद सोहळ्याचे प्रक्षेपण, सामूहिक नामजप यज्ञ, समाज राष्ट्र आणि धर्म या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन, राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्य या विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण आदी विषयांवरील ग्रंथप्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : वेळेआधी जन्म, कमी वजनाचं बाळ हालचाल करेना; डॉक्टरांनी मृत घोषित केलं, अंत्यसंस्कारावेळी वृद्धेनं कुशीत घेतलं अन्...

मैत्रिणीला घरी भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचारानंतर पैसे, मोबाईल, फ्रिजसह वॉशिंग मशीन नेलं पळवून

State Wrestling Council:'राज्य कुस्तीगीर परिषदेत फूट'; निवडणुकीच्या दोन तारखा जाहीर, जिल्हा संघटनांत संभ्रमावस्था

Chh. Sambhajinagar: महिला उपकुलसचिवाचा जीव देण्याचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात उपचार सुरू, पत्रात अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Pune Tourism : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे एका ॲपवर, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; सर्व प्रकारची माहिती मिळणार

SCROLL FOR NEXT