पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम

वर्षावास प्रारंभ वर्ष - बाविसावे, धम्म चक्र प्रवचन मालिका : तक्षशिला बुद्ध विहार विकास संघ, पंचशील मंडळ, माता रमाई महिला संघ यांच्या वतीने आयोजन : विषय - बौद्ध धम्म विलयाची कारणमीमांसा (व्याख्याते - राजाभाऊ भैलुमे) : वेळ - सायंकाळी ४. ०० वाजता, स्थळ- तक्षशिला बुद्धविहार, गणेशनगर, थेरगाव.
-----------------

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ - सकाळी ११. ०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - दुपारी ३. ०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड,मंचर, ता. आंबेगाव, संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४. ०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र , वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७. ०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ - सायंकाळी ७. ३० वा.
---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

SCROLL FOR NEXT