पिंपरी-चिंचवड

जिजामाता रूग्णालय समस्या

CD

जिजामाता रुग्णालय पिंपरी

रुग्णांसाठी अपुरी बैठक व्यवस्था;
केसपेपर काढण्यासाठी रांगा

पिंपरी : जिजामाता रुग्णालयात दररोज ५०० ते ७०० बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. पण, विविध वैद्यकीय सुविधांची कमतरता पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णालयात बसण्यासाठी अपुरी व्यवस्था आहे. एकाच मजल्यावर सर्व ओपीडी असल्यामुळे रुग्णांच्या रांगा असतात. केस पेपर काढण्‍यासाठी मोठी रांग होती. डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्वच औषधे मिळत नाहीत. केस पेपर काढण्यापासून औषधे घेण्‍यासाठी मोठी रांग दिसून आली.

जिजामाता रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे. सोनोग्राफीसाठी जुनी मशीन आहे. ॲनामली स्कॅनची सुविधा नाही. रुग्णालयात पुरेसे डॉक्टर आणि कर्मचारी नाहीत.
- माया जाधव, रुग्ण

रुग्णालय पहाणी प्रश्न
१) रुग्णालयात स्वच्छता : आहे
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर : होते
३) रुग्णांची व्यवस्थित तपासणी ; होते
४) औषधे : दिली जातात
५) सुरक्षा व्यवस्था : आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग! जनजीवन विस्कळीत, अंधेरी सबवे बंद, सखल भागात पाणीच पाणी

लवकरच अंतिम निकाल! ठरलं तर मग मालिकेत सख्ख्या मैत्रिणी झाल्या पक्क्या वैरी, साक्षी-प्रियाचे एकमेकींवर आरोप केल्यानं सत्य उघड होणार

Vijay Ghadge : शाहू, फुले, आंबेडकर या तीन शब्दांवर इथं आलोय... अजित पवारांच्या भेटीआधी विजय घाडगे काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे, अजित पवारांना भेटणार

Pune News : ‘एमटीएनएल’च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन त्वरित दिले जावे : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

SCROLL FOR NEXT