पिंपरी-चिंचवड

यमुनानगर रुग्णालय

CD

यमुनानगर रुग्णालय निगडी

शिस्तबद्ध तपासणीसह
औषधपुरवठा अन् साफसफाई

पिंपरी : यमुनानगर रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाच्या ठिकाणी जनरल, बालरोग, इंजेक्शन व ईसीजी, स्त्रीरोग, गरोदर माता तपासणी, लसीकरण, प्रयोगशाळा, नवीन व जुने केसपेपर वाटप स्वतंत्र खिडकी, औषध वाटप खिडकी असे विभाग आहेत. प्रवेशद्वारावर सेवकाकडून केसपेपरनुसार नाव पुकारून रुग्णाला आत सोडले जात होते. पुढे कोणाला भेटायचे, हे रुग्णाला
सविस्तर सांगत होते. दर्शनी भागावर सूचनाफलक आहेत. गरोदर मातांची तपासणी व लसीकरणासाठी स्वतंत्र कक्ष व हिरकणी कक्षही आहे. विस्तृत पार्किंग व रुग्णांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था आहे. प्रत्येक खिडकीलगत सूचना व वेळा लिहिलेले फलक आहेत. केसपेपर व औषध वाटपासाठी गर्भवती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र केसपेपर कक्ष असून पायऱ्यांसह रॅम्पही उपलब्ध आहे.

सकाळी पत्नीला घेऊन येथे आलो. गरोदरपणाची तपासणी केली आहे. औषधे घेण्यासाठी थांबलो आहे. सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पडत असून चांगली सेवा मिळत आहे.
- अक्षय शिंदे, निगडी.
----
होय/नाही
१) रुग्णालयात स्वच्छता -आहे
२) बाह्यरुग्ण विभागात डॉक्टर - होते
३) रुग्णाची व्यवस्थित तपासणी - होते
४) औषधे दिला जातात का? - होय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Ghadge : शाहू, फुले, आंबेडकर या तीन शब्दांवर इथं आलोय... अजित पवारांच्या भेटीआधी विजय घाडगे काय म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीसांना मंत्र्यांच्या कारभाराने ओझे जड

Pune News : ‘एमटीएनएल’च्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन त्वरित दिले जावे : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

Latur News: मारहाणीनंतर मानसिक ताण सहन न झाल्याने युवकाने गळफास लावून जीवन संपवले; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

August 2025 Astrology: ऑगस्टमध्ये ग्रहांची उलथापालथ! मेष, वृषभसह 5 राशींना लागणार धक्का

SCROLL FOR NEXT