पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

- वर्षावास प्रारंभ- वर्ष बाविसावे व धम्मचक्र प्रवचन मालिका : तक्षशिला बुद्ध विहार विकास संघ, पंचशील मंडळ, माता रमाई महिला संघ, गणेशनगर यांच्यावतीने आयोजन : ग्रंथ वाचक - पंडित पीतांबर बावीस्कर; वेळ- सायंकाळी ४.०० वा., व्याख्यान : विषय- ग्रंथ वाचनासोबत धम्म आचरणही का आहे महत्त्वाचे (व्याख्याते - माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे) वेळ- सायंकाळी ५.०० वा., स्थळ - तक्षशिला बुद्धविहार, गणेशनगर, थेरगाव.
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- मनोधैर्य समूह : राणूबाई बारणे विद्यालय, थेरगाव, संपर्क : ९१४५५११०९०, वेळ - सकाळी ९.३० वा.
- सावली समूह : मुंढे विद्यालय, जुन्नर, संपर्क : ९०११७५७५०१, वेळ- सकाळी ११.०० वा.
- पिंपरी-चिंचवड समूह : श्री छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडिअम स्कूल, कासारवाडी, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ- दुपारी ३.०० वा.
- त्रिमूर्ती समूह : त्रिमूर्ती क्लिनिक, पुणे-नाशिक रोड, मंचर (ता. आंबेगाव) संपर्क : ९७३०७५१८३७, वेळ - सायंकाळी ४.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक रेल्वे स्थानकासमोर, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवी आशा समूह : नागरिक विरंगुळा केंद्र, वेताळबुवा चौक, चऱ्होली बु. आळंदी, संपर्क : ९०२१८५४२७७, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१, वेळ- सायंकाळी ७.३० वा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

Karnataka Politics : नेतृत्व बदलाची चर्चा; मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं, ‘पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार’

Nashik Festive Shopping : नाशिककरांसाठी पर्वणीच! क्रेडिट कार्ड सूट आणि मोफत ॲक्सेसरीजमुळे गॅजेट्स खरेदीत विक्रमी गर्दीचा अंदाज

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहअभ्यासक्रमांची तयारी, लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

SCROLL FOR NEXT