पिंपरी-चिंचवड

‘ज्योतिबानगर येथील दुभाजक दुरुस्त करा’

CD

‘ज्योतिबानगर येथील दुभाजक दुरुस्त करा’

पिंपरी, ता. २८ ः तळवडे ज्योतिबानगर येथील लोकेश ऑटोसमोरील दुभाजक रस्त्यावर पडल्याने शनिवारी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही झाले नाही. पण, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या बाबत वाहतूक पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी येऊन त्यांनी तत्काळ दुभाजक बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. भविष्यात होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने दुभाजक दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दुभाजक तुटलेल्या ठिकाणी सतर्कतेसाठी चेतावणी फलक लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"त्याला त्याच्या बायकोची सेवा करायची होती म्हणून.." सचिन पिळगावकरांचा सतीश शाह यांच्या मृत्यूबद्दल खुलासा

ऑनस्क्रीन आईच्या साखरपुड्याचं सिम्बा करतोय फोटोशूट, आप्पी आमची कलेक्टर फेम शिवानी आणि साईराजचा Video Viral

Multani Mati In winter: हिवाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावावी का? वाचा सविस्तर

जमीन व्यवहारावरून जैन बोर्डिंग ट्रस्टींमध्येच मतभेद, एकाचा आधीच राजीनामा; जैन मुनी म्हणाले, बिल्डरने मैत्री निभावली

Shreyas Iyer Injury Update: श्रेयसला ICU मध्ये हलवलं; बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे झालाय आंतरिक रक्तस्राव, डॉक्टर म्हणतायेत...

SCROLL FOR NEXT