पिंपरी-चिंचवड

‘फ्रेशर पार्टी’वरून विद्यार्थ्यावर वार

CD

पिंपरी, ता. २९ : महाविद्यालयात ‘फ्रेशर पार्टी’वरून झालेल्या वादात एका विद्यार्थ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. पिंपरीतील संत तुकाराम नगरमधील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी तन्मय अविनाश कांबळे (रा. केशवनगर, कासारवाडी) यांनी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अभिषेक गिरी, अल्फान निसार पठाण, शिवराज तलवारे, सोहल शेख, यश दीपक पवार, आदिनाथ सोमनाथ गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. बिराज विश्वकर्मा आणि इतर अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी त्याचा मित्र अनिश पिंगळे याच्यासह नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेले होते. त्यावेळी गिरी आणि पठाण यांनी वाद घालून शिवीगाळ केली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Delay India : मान्सूनचा केरळमधील प्रवास लांबला, महाराष्ट्रातही उशिरा आगमन? हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

Akola: दारु दुकानाला NOC देण्यासाठी मागितले १ लाख, तडजोडीनंतर ६० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकासह लिपीकाला अटक

पेट्रोल- डिझेल नंतर आता सोनेही महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Wardha News: बदलीसाठी २० हजारांची मागणी; वर्धेच्या वरिष्ठ लिपीकावर एसीबीची कारवाई

Mumbai: देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रात जमिनीसारखाच पाण्याचाही सातबारा; महसूल विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT