पिंपरी-चिंचवड

बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

CD

पिंपरी, ता. १३ : रस्त्यात कुठेही रिक्षा उभ्या करणे, जादा प्रवासी भरणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक शहरात सर्वत्र दिसून येतात. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी मागील वर्षभरात दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये विभागांतर्गत २७ हजार ५३८ जणांकडून वसुली करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करून बेशिस्तपणे रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. विविध वाहतूक विभागांतर्गत ही कारवाई नियमित सुरू असते.
- सुनील पिंजण, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.


वाहतूक विभाग प्रकरणे दंड (रुपयांत)

सांगवी २,३१५ १९,२४,५५०
हिंजवडी १,०२२ ८,१८,०५०
निगडी ३,०१३ २९,०२९००
चिंचवड १,०६२ ९,६६,७५०
पिंपरी १,५८६ १,४५,५०००
भोसरी ६,९१९ ८५,५१५००
चाकण २,४९८ ३४,०६,३५०
दिघी-आळंदी २,६०९ २१,०५,७००
देहूरोड ५६४ ४,४१,०००
तळवडे १,४८० १४,०५,२००
बावधन ७४३ ४,९८,७५०
महाळुंगे १,४६६ १४,५७,९५०
तळेगाव ६५६ ५,९८,६००
वाकड १,६०५ १५,६६,९००
------------
एकूण २७,५३८ २,८०,९९,२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed news: 'Dhananjay Munde यांचा संबंध नाही, कराडच्या मुलानेच खून..'

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT