आजचे कार्यक्रम (गुरुवारसाठी)
महात्मा गांधी व्याख्यानमाला : ज्येष्ठ नागरिक संघ, मोरवाडी यांच्या वतीने आयोजन : विषय- भगवान गौतम बुद्ध : जीवन आणि कार्य (वक्ते - डॉ. सुधीर पिटके), वेळ- सायं. ६.०० वा., स्थळ - पिंपरी चिंचवड महापालिका विरंगुळा केंद्र, मोरजाई देवी मंदिरासमोर, मोरवाडी.
श्री दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व वास्तुशांत कार्यक्रम : चिंचवड श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन : नित्याची आरती व उपासना : वेळ -सायंकाळी ५.३० वा., दत्तयाग : वेळ - सकाळी ९. ०० वा., नित्याची आरती व उपासना : वेळ - सायंकाळी ५. ३० वा., सांस्कृतिक कार्यक्रम : सायंकाळी ६. ३० वा., स्थळ - श्री दत्त मंदिर, श्रीधरनगर, चिंचवड.
--------
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सकाळी - ९.३० वा.
- निश्चय समूह : महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर, ता. खेड, संपर्क : ९३७३११०१६२
- एकता समूह : महापालिका शाळा, डायनासोर उद्यानासमोर, पिंपळे गुरव : संपर्क : ९१४५६०४७६०
- बारा पायऱ्या समूह : वसंतदादा पाटील विद्यालय, नेहरूनगर, पिंपरी, संपर्क : ८८०५०७७३२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.