पिंपरी-चिंचवड

आंतरराष्ट्रीय परिषदेत १७०० शोधनिबंध

CD

(जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे)
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांची संस्था (आयईईई) यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय संगणन, दळणवळण व हरित अभियांत्रिकी परिषद ताथवडे येथील जेएसपीएमच्या राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान विभागांनी संयोजन केले. आयईईई पुणे विभाग, कम्युनिकेशन सोसायटी आणि सेन्सर कौन्सिल यांचे तांत्रिक प्रायोजकत्व लाभले. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंग’, ‘सायबर सुरक्षा आणि गोपनीयता’, ‘फाईव्ह-जी व सिक्स-जी दळणवळण’, ‘सिग्नल प्रोसेसिंग’, ‘शाश्वत संगणन’, ‘पर्यावरण अभियांत्रिकी’ आणि ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ यांवर चर्चा झाली. संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांकडून सुमारे १७०० शोधनिबंध सादर झाले. सहाशे समीक्षकांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. अविनाश बडधे, डॉ. निहार रंजन, डॉ. एस. सी. वागज, डॉ. स्वाती काळे, डॉ. एस. पी. भोसले उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनैना चौधरी, प्रिया कारेमोरे यांनी केले. डॉ. पी. के. सिन्हा (संस्थापक कुलगुरू, आयआयआयटी, नया रायपूर), शाश्वत दुबे (सीईओ, ग्लोबाकॉम टेक्नॉलॉजी, यूएई), डॉ. हेमंत डी. ज्युड (आयईईई ईएमबीएस, कारुण्य इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, कोईम्बतूर, तामिळनाडू), डॉ. अमर बुचडे (अध्यक्ष, आयईईई पुणे विभाग), डॉ. पी. पी. विटकर, डॉ. सुधीर भिलारे (कार्यकारी कॅम्पस संचालक, ताथवडे) आणि अनिल भोसले (संचालक, जेएसपीएम इन्स्टिट्यूट्स) आदींनी मार्गदर्शन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

Marriage Numerology : 'या' मुलांकाचे लोक लग्नासाठी बनलेले नसतात, एकटं जीवन जगत पोहोचतात यशाच्या शिखरावर

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

SCROLL FOR NEXT