पिंपरी-चिंचवड

खंडणीप्रकरणी चौघांना अटक

CD

पिंपरी, ता. १९ : बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम न दिल्याने नुकसान झाल्याचे सांगून एक लाखाची खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रासझींग स्पेसेस कंपनीत घडला.
या प्रकरणी अनिल अंभुरे (रा. महादेवनगर, सुस) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दत्तात्रय ठाकर, चेतन ओव्हाळ, सुशांत भालेकर आणि संदीप देशभ्रतार यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी रासझींग स्पेसेस या कंपनीत कामाला असून ते कार्यालयात असताना आरोपींनी ‘माण साईटवर लागणारे साहित्य पुरवण्याचे काम मला का दिले नाही? तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे, आताच्या आता एक लाख रुपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, गाडीत हत्यार ठेवले आहे.’ अशी धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT