पिंपरी-चिंचवड

‘आकृती’ चित्रप्रदर्शनाचे आकुर्डीमध्ये आयोजन

CD

पिंपरी, ता.१४ ः आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट ॲण्ड क्रॉफ्टसच्या वतीने ‘आकृती’ चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्यानिमित्त प्रमोद कांबळे यांना डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जाहिरात कलादिग्दर्शक महेश घरत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. चित्रकार पराग बोरसे, कुलगुरू प्रा.मनिष भल्ला, मुख्य वित्तीय अधिकारी बिपीन शर्मा, कुलसचिव डॉ. बिरान मोईदीन, डॉ. माधवी देशपांडे, डॉ. अनुपमा पाटील, डॉ. मधुरा जगताप, संयोजक जयप्रकाश कलवले आदी मान्यवर उपस्थित होते. ५१ हजार रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप राहिले. प्रदर्शनात २२५ हून अधिक कला विद्यार्थ्यांनी कलाकृती साकारल्या. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार यश शेवाळे याला देण्यात आला. वर्गनिहाय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
किंजल जैस्वाल यांनी सूत्रसंचालन केले. सारथा राजकुवर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Travels Bike Accident : खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीस धडक; चार तरुणांचा जागीच मृत्यू

Sai Sudharsan Hit Wicket: साई सुदर्शनची बॅट पुन्हा स्टम्पवर पडली, शुभमनने डोक्यावर हात मारला; विचित्र विकेटचा Video Viral

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Lazy Weekend Breakfast: वीकेंडला नाश्ता बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट तयार होणाऱ्या मॅगीच्या 'या' दोन टेस्टी रेसिपीज नक्की ट्राय करा

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

SCROLL FOR NEXT