पिंपरी-चिंचवड

आज समाज गौरव पुरस्कार सोहळा

CD

पिंपरी, ता. ७ ः लिंगायत गवळी विकास फाउंडेशन संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाज गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी (ता.८) सकाळी ११ वाजता, संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे कार्यक्रम सुरू होईल.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच राज्यातील प्रतिष्ठित व्‍यक्‍तींचा ‘समाज गौरव पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. संभाजी बारसे यांनी दिली. यावेळी हिरामण गवळी, वसंत नामागवळी तसेच धाराशिव येथील प्रा.भालचंद्र हुच्चे, खंडू बहिरवाडे आदी उपस्‍थित राहणार आहेत.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

सई ताम्हणकरला जेवणात आवडतो हा मराठमोळा पदार्थ; फक्त सांगलीकरच सांगू शकतील अस्सल चव; तुम्ही कधी ऐकलाय का?

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागणार नाही - मुख्यमंत्री

Dombivli Politics: डोंबिवलीत कार्यकर्त्यांची 'घरवापसी'! भाजपात गेले, पस्तावले अन् पुन्हा मनसेत परतले, राजू पाटलांचा भाजपवर निशाणा

SCROLL FOR NEXT