पिंपरी-चिंचवड

‘आरएमसी’ प्लांटना प्रशासनाच्या नोटिसा

CD

पिंपरी, ता. ७ ः पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांलगत असलेल्‍या सुमारे १४० आरएमसी (रेडी मिक्‍स कॉंक्रिट) प्‍लांटना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोटिसा दिल्या. त्यानुसार परवानगी, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर माहिती मागविण्यात आली आहे. अंतिम निर्णयासाठी ही माहिती नियोजन विभागाकडे पाठवण्यात येत आहे.
या प्लांटबाबत तक्रारी आल्‍या होत्या. परवानगीबाबत माहिती जमा करण्‍याचा आदेश आयुक्‍तांनी दिला होता. त्‍यानुसार अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने सर्व तालुक्‍यांचे सर्वेक्षण केले. मुळशी, मावळमध्ये सर्वाधिक प्‍लांट आढळले. सर्व प्लांटधारकांना नोटिसा देण्यात आल्‍या. बहुतांश प्लांटधारकांनी माहिती पाठविली. महानगर नियोजनकार स्‍मीता कलकुटकी माहितीची छाननी करतील. परवानगी व कागदपत्रे नसलेल्या प्लांटवर कारवाई होईल. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळालाही माहिती दिली जाईल.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक; १ कोटी ९१ लाखांचे बनावट अन् भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

Pune Crime : व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाख लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT