पिंपरी-चिंचवड

नवीन कर्मचाऱ्यांसाठी पीएमआरडीएच्या निविदा

CD

पिंपरी, ता. ७ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) विविध विभागांत २११ कंत्राटी कर्मचारी आहेत. त्‍याचे कंत्राट ‘बीव्‍हीजी’ कंपनीकडे आहे. ते कंत्राट संपुष्‍टात आल्‍याने नव्‍याने सहा निविदा मागवण्यात आल्या आहेत.
तूर्तास ही प्रक्रिया सुुरू असल्‍याने ‘बीव्‍हीजी’ला तात्‍पुरती मुदतवाढ दिली आहे. प्राधिकरणात राज्‍य शासनाकडून प्रतिनियुक्‍तीवर अधिकारी सेवेत आहेत. प्रत्‍यक्षात चारशे अधिकारी, कर्मचारी मनुष्‍यबळाची गरज असताना, ४० टक्‍केच अधिकारी वर्गावर भार आहे. त्‍यामुळे सद्यःस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती आहे. दरम्‍यान, कंत्राट संपुष्‍टात आल्‍यानंतर आता नव्‍याने निविदा मागवल्‍या आहेत. त्‍यानुसार ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडे ६ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍याची छाननी सुरू आहे. अंतिम निर्णयासाठी आयुक्तांकडे ती माहिती पाठवली जाणार आहे. येत्‍या आठ ते दहा दिवसांत त्‍यावर निर्णय होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: यूपीआय पेमेंटला 'चार्ज' लागणार का? केंद्र सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण; मोठ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळा नियम

संसदेत बाजी पलटणार? मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर भाजपला मिळाली जुन्या मित्र पक्षाची साथ, मोठ्या पक्षाचा NDA ला पाठिंबा

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT