पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम

भगवान नित्यानंद महाराज व कै. ह.भ. प. महादेव बळवंत वाखारे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व मान्यवरांचा सन्मान : नंदकिशोर वाखारे यांच्यावतीने आयोजन : श्री स्वामी समर्थ महाराज मूर्तीची महापूजा, आरती नैवेद्य नामजप : वेळ - सकाळी ७. ०० वा., भगवान नित्यानंद महाराज व कै. ह.भ.प. महादेव बळवंत वाखारे यांच्या प्रतिमेचे पूजन : वेळ - सकाळी १०. ०० वा., आरती, नैवेद्य : वेळ - दुपारी १२. १५ वा., महिला भजन सेवा : वेळ - सायंकाळी ६. ०० वा., विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान : वेळ - सायंकाळी ७. ३० वा., महाआरती : वेळ - रात्री ८. १५ वा., महाप्रसाद : वेळ - ८.३० वा., शेजारती : वेळ - ९. ३० वा., स्थळ - श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ, फुगेवाडी.
----------

श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी सांगता सोहळा : द्वादशी पंगत : वेळ -सकाळी १०. ०० वा., स्थळ - सुदुंबरे.
--------


अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम शाळा,छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ -सायंकाळी ७.०० वा.

- नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकुळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ -सायंकाळी ७.३० वा.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

SCROLL FOR NEXT