पिंपरी-चिंचवड

पिंपरीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

CD

पिंपरी, ता. ९ : भाजी मंडई इमारतीतील एका गाळ्यात बेकायदारित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई भोसरी गावठाण येथे करण्यात आली.
बालाजी शिवाजी संगमे, अशोक आनंदा बनसोडे, प्रकाश अभिमन्यू लोंढे, किशोर पुनीत शाहू, देवातेजो पंडित, बिरेंदर गौरीशंकर साहू आणि योगेश दिनकर नागरगोजे या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT