पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांना ‘रोटरी स्टडी ॲप’चे वितरण

CD

पिंपरी, ता. १७ : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे तळवडे येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील दहावीच्या १०५ विद्यार्थ्यांना ‘रोटरी स्टडी ॲप’चे वितरण करण्यात आले. तसेच शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निरोधक संच भेट देत क्लबने मदतीचा हात पुढे केला.
याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष संतोष भालेकर, सहाय्यक प्रांतपाल प्रदीप खेडकर, माजी अध्यक्ष विल्सन जोसफ, सचिव प्रशांत पवार, संस्थेचे अध्यक्ष गोविंद दाभाडे, स्वप्नील पवार, मुख्याध्यापक एकनाथ आंबले तसेच शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
---

Pune Kolhapur Train : पुणे-कोल्हापूर रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! विशेष दर्जा हटल्याने तिकीट दर घटणार; 'या' तारखेपासून धावणार नव्या क्रमांकाने

Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Mira-Bhayandar Metro: अनर्थ टळला! स्कूल बस पुढे गेली अन् मीरा-भाईंदर मेट्रो कामादरम्यान स्लॅब कोसळला; VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईतील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या ८ ते ९ गाड्या घटनास्थळी दाखल

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

SCROLL FOR NEXT