पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम


- श्री गणेश जयंती व वर्धापनदिन उत्सवानिमित्त पाच दिवसीय कीर्तन महोत्सव : चिंचवड, छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, श्री सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघ व स्वातंत्र्यवीर सावरकर महिला मंडळ यांच्या वतीने आयोजन : महाआरती : वेळ - सकाळी ७.०० वा. व सायं. ७.०० वा, ज्ञानेश्वरी पारायण : वेळ- सकाळी ९.०० वा., हरिपाठ : वेळ - सायं. ५.०० वा., कीर्तन : (कीर्तनकार - ऋतुजाताई झेंडे-घिसरे) वेळ - सायं. ७.३० वा., स्थळ - श्री सिद्धिविनायक मंदिर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड.
------------

शिवतेज व्याख्यानमाला : श्री गणेश जयंतीनिमित्त चिंचवड, शिवतेजनगर येथील शिवतेज मित्र मंडळाच्यावतीने आयोजन : हास्य मैफल : (सादरकर्ते - एकपात्री कलाकार भालचंद्र कोळपकर) : वेळ - सायंकाळी ७. ०० वा., स्थळ - श्री गणेश मंदिर प्रांगण, सेक्टर क्रमांक १८, शिवतेजनगर, चिंचवड.
---------------------------

(मंगळवारसाठी )
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रेरणा समूह : लोकमान्य टिळक विद्यालय रेल्वे स्थानकासमोर, बस स्थानकाशेजारी, तळेगाव दाभाडे, संपर्क : ९७६४७९५५६६, वेळ - सायं. ७.०० वा.
- नवजीवन समूह : सेंट फ्रान्सिस जेवियर चर्च, टायटन शोरूमशेजारी, जुना मुंबई-पुणे रोड, काळभोरनगर, चिंचवड, संपर्क : ८८०५१२५६०४, वेळ- सायं. ७.०० वा.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT