पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

सम-विषम वाहतूक व्यवस्था हवी
दुसऱ्याही दिवशी ‘जाम’ ही बातमी वाचली (सकाळ टुडे, २६ जानेवारी). केवळ पुणे - मुंबई द्रुतगती मार्गच नाही, तर देशातील प्रत्येक रस्त्यांवर रहदारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याने प्रदूषणात वाढ तर झालीच आहे. पण, अपघातांची शक्यताही वाढली आहे. त्याबरोबरीने इंधनाचा नाश, मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय होतो आहे. यावर उपाय म्हणून सम-विषम वाहतूक व्यवस्था कठोरपणे लागू केली पाहिजे. या नियमानुसार, सम तारखेला सम क्रमांकाची (०,२,४,६,८) वाहने आणि विषम तारखेला विषम क्रमांकाची (१,३,५,७,९) वाहने रस्त्यावर चालवण्याची परवानगी दिली जाते. या व्यवस्थेची परिणामकारक पद्धतीने अंमलबजावणी केली तर वाहतुकीच्या बऱ्याच समस्या सुटण्यास मदत होईल. अर्थात ही अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालकांच्या उत्स्फूर्त सहकार्याची आवश्यकता आहेच.
- शिवराम वैद्य, निगडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT