पिंपरी-चिंचवड

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम
-----------------
- श्री संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह : श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५०वा जन्मोत्सव सोहळा, श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर ३७५वा प्रकटदिन, श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई समाधी सोहळा, श्री संत सावता महाराज यांचा ६३०वा समाधी सोहळा, श्री संत जनार्धनपंत पैठण यांचा ४५०वा समाधी सोहळा, जगद्‍गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन सोहळा व माघ शुद्ध दशमीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन : काकडा : वेळ- पहाटे ४.०० वा, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण : वेळ- सकाळी ६.३० वा., कीर्तन : (कीर्तनकार- ज्ञानेश्वर माउली महाराज कदम (मोठे माउली) : वेळ- सकाळी ११.०० वा., महाप्रसाद : वेळ - दुपारी १.०० वा., बहुरूपी भारूड (सादरकर्ते - डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे) : वेळ - दुपारी १. ०० वा., हरिपाठ : दुपारी ३.०० वा., श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र निरूपण कथा : (कथाकार- माउली महाराज कदम- छोटे माउली) वेळ- सायं. ४.०० वा., कीर्तन : वेळ- सायं. ६.०० वा, महाप्रसाद : रात्री ८.०० वा., जागर, स्थळ - इंदोरी येथील श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी.
------------
- कीर्तन महोत्सव : श्री सदगुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त निगडी प्राधिकरणातील श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : कीर्तन : (कीर्तनकार- प्रज्ञा बिडवे, माधुरी कुलकर्णी), मंगळवार (ता. २७) : (कीर्तनकार - सुवर्णा गोनटे, संपदा फडके), वेळ - सायंकाळी ५.१५ ,वा. स्थळ- श्री सिद्धिविनायक मंदिर, सेक्टर क्रमांक २७, प्राधिकरण, निगडी.
---------
श्री जगन्नाथ मंदिर प्रथम वर्षीक महोत्सव : श्री जगन्नाथ सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त प्रवासी ओडिसा समाज, पिंपरी चिंचवड शार यांच्यावतीने आयोजन : कलश स्थापना : वेळ सकाळी ८. ०० वा., कीर्तन (कीर्तनकार - सु. श्री. ब्रज वल्हारी देवी) : वेळ- सायंकाळी ७. ०० वा., स्थळ - श्री जगन्नाथ मंदिर, फुगेवस्ती, भोसरी- आळंदी रस्ता, दिघी.
-------------------------
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- जीवन आशा समूह : सुबोध विद्यालय कामगार कल्याण भवन समोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ-सायंकाळी ७. ०० वा.
------------------
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ- सायंकाळी ७. ०० वा.
-----------
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक, रेल्वे स्टेशन समोर, लोणावळा, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ- सायंकाळी ७. ०० वा.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Accident Averted : विमान दुर्घटना टळली! पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा थोडक्यात बचावले

Latest Marathi News Live Update : देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा कशी आणि कुणाला समजली? राजेश टोपेंनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला!

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन कुठं अन् कधी घेता येणार?

Numerology Prediction : 'या' 3 मूलांकांच्या लोकांना अपघाताचा धोका जास्त असतो, यात तुमचा मूलांक आहे का? सुरक्षिततेचा उपायही पाहा

SCROLL FOR NEXT