पिंपरी-चिंचवड

सायकल संघ पिंपरी चिंचवड संघटनेची स्थापना

CD

पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड शहरातील सायकलिंगमध्ये आवड असणाऱ्यांनी एकत्र येत सायकल संघ पिंपरी चिंचवड या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची अधिकृत सुरुवात, संघटनेचे लोगो अनावरण सोहळा नुकताच प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर भवन येथील कॅप्टन कदम सभागृहात पार पडला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र विश्वनाथ पेंडसे हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षणात या उपक्रमाची भूमिका मोठी असल्याचे अधोरेखित केले. संघटनेची स्थापना, पार्श्वभूमी, उद्दिष्ट्ये याबद्दल उमेश कुटे यांनी माहिती दिली. संघटनेच्या आगामी उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पुण्याची सायकलीचे शहर ही ओळख पुन्हा प्राप्त करून देण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र होनराव यांनी, तर आभार अतुल सुबंध यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT