आजचे कार्यक्रम
- श्री संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह : श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५०वा जन्मोत्सव सोहळा, श्री तपोनिधी नारायण महाराज देहूकर ३७५वा प्रकटदिन, श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई समाधी सोहळा, श्री संत सावता महाराज यांचा ६३०वा समाधी सोहळा, श्री संत जनार्दनपंत पैठण यांचा ४५०वा समाधी सोहळा, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठगमन सोहळा व माघ शुद्ध दशमीनिमित्त श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजन : काकडा : वेळ- पहाटे ४.०० वा, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण : वेळ- सकाळी ६.३० वा., कीर्तन : (कीर्तनकार- ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) : वेळ- सकाळी ११.०० वा., महाप्रसाद : वेळ - दुपारी १.०० वा., हरिपाठ : दुपारी ३.०० वा., श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र निरूपण कथा : (कथाकार- माऊली महाराज कदम- छोटे माऊली) वेळ- सायं. ४.०० वा., कीर्तन : वेळ- सायं. ६.०० वा, महाप्रसाद : रात्री ८.०० वा., जागर, स्थळ - इंदोरी येथील श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याशी
- श्री जगन्नाथ मंदिर प्रथम वार्षिक महोत्सव : श्री जगन्नाथ सेवा चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त प्रवासी ओडिसा समाज, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजन : अष्ट प्रहर - हरी नाम संकीर्तन प्रारंभ : वेळ- सकाळी ६.०० वा., स्थळ - श्री जगन्नाथ मंदिर, फुगेवस्ती, भोसरी- आळंदी रस्ता, दिघी.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.