पिंपरी-चिंचवड

निगडीतील पर्यावरणप्रेमी राजीव भावसार यांचे निधन

CD

पिंपरी, ता. १ : निगडी प्राधिकरण सेक्टर २४ मधील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी तसेच पवना जल दिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक राजीव गोपाळ भावसार (वय ६४) यांचे रविवारी (ता. १) सायंकाळी निधन झाले.
गेल्या आठवड्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीता, एक मुलगा, मुलगी, एक नातू व नात असा परिवार आहे. निगडी स्मशानभूमीत सोमवारी (ता. २) सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पवना नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ते सतत कार्यरत होते. चिंचवड स्टेशन येथील सायन्स पार्कमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये पवना नदी दालन त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले. यामध्ये भीमा नदी खोऱ्यांतील नद्या व धरणांची माहितीही देण्यात आली आहे. पर्यावरण, नदी स्वच्छता अभियान, नदी प्रदूषण जनजागृती मोहिमेत त्यांचे मोठे योगदान आहे. आरोग्य मित्र, युनायटेड भावसार समाज संघटनेत ते सक्रिय होते. विलो मेथड अँड फ्लॅट कंपनीतून व्यवस्थापक पदावरून ते चार वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झाले होते.
...
फोटो

91915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire: दिल्ली हादरली! ९ जण जिवंत जळाले; तीन निष्पाप मुलींचाही समावेश, उडी मारून दोघांनी वाचवला जीव, नाहीतर...

नोराचं ‘सरके चुनर तेरी सरके’ गाणं काय घेऊन बसलात, माधुरीच्या 'या' गाण्याला तर केलेलं बॅन, प्रत्येक शब्द डबल मिनिंग

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा! ‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Pune Gas Supply: पुण्यातील हॉटेल व्यवसायाला पावाचा पर्याय; व्यावसायिक गॅसपुरवठा विस्कळित झाल्याचा परिणाम, लहान विक्रेते संकटात!

AC कूलिंग वाढवायचंय? मेकॅनिककडून ‘या’ 4 गोष्टी जरूर चेक करून घ्या

SCROLL FOR NEXT