पिंपरी-चिंचवड

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात

CD

पिंपरी, ता. २ ः देहूगाव येथे नगर पंचायत देहू यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी नगर अध्यक्षा पूजा दिवटे यांची उपस्थिती होती. जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, देहूचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे अध्यक्ष स्थानी होते. या प्रसंगी देहू शहर शिवसेना प्रमुख सुनील हगवणे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुदाम कांबळे, देहू शाखा अध्यक्ष केतन बोराडे, आदिनाथ गायकवाड, प्रवीण कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar last phone call : अजित पवारांचा अपघातापूर्वी शेवटचा फोन पुतण्याला; ८ वाजून ३७ मिनीटांनी बोललेल्या ऑडिओ क्लिप व्हायरल

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT