पिंपरी-चिंचवड

बिजलीनगर ज्येष्ठांचा वर्धापन दिन उत्साहात

CD

पिंपरी, ता. ३ ः बिजलीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापनदिन सोहळा काशीधाम मंगल कार्यालयात झाला. इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत अनिल झोपे व सहकाऱ्यांनी ‘गाता रहे मेरा दिल’ हा गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम संघाचे अध्यक्ष प्रकाश निसळ यांनी आयोजित केला. दुसऱ्या सत्रात सामाजिक उल्लेखनीय कार्याबद्दल संजय कुळकर्णी व कविता दळवी यांचा सत्कार झाला. अमृतमहोत्सवी वयात पदार्पण केलेल्या तसेच विवाहास ५० वर्षे पूर्ण झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या ‘क्षितिज’ या मासिकाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, किसन चौधरी यावेळी उपस्थित होते. अशोक भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजन अशोक भंगाळे, वाल्मीक शर्मा यांनी केले. यावेळी जयवंत भोसले, अनुराधा चैतन्य, शालिनी थोरवे, आशा पाटील, सुनीता जयवंत, वैशाली चिटणीस, सुरेशसिंह तोमर, अनिल देशपांडे, दिलीप कांबळे उपस्थित होते.
अनुराधा चैतन्य यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पानसरे यांनी आभार मानले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली

महापौर पदाचं नाव ऐनवेळी बदललं, भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक; नेत्यानं दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT