पिंपरी-चिंचवड

पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पतीची आत्महत्या

CD

पिंपरी, ता. २ : एका फसवणूक प्रकरणात पत्नीवर गुन्हा दाखल झाल्याने पतीचा तिच्याशी वाद झाला. त्यानंतर आलेल्या तणावातून पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. चऱ्होलीत हा प्रकार घडला. कुमार ऐश्वर्य (वय ३९, रा. चऱ्होली बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार यांच्या पत्नी रिअल इस्टेटचे काम करतात. त्यांच्यावर ठाणे येथील एका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कुमार तणावात होते. गेल्या गुरुवारी (ता. २९) दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर कुमार यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्रास होऊ लागल्याने पत्नीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी (ता. १) रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Latest Marathi News Live Update : गॅस टंचाईमुळे लग्नसराईत अडचण; दोन हजार पाहुण्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह

स्टार प्रवाहवरची 'ही' नायिका आहे तेजश्री प्रधानची बेस्ट फ्रेंड; शेअर केला फोटो; म्हणाली, 'ती माझी सपोर्ट सिस्टीम...'

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

SCROLL FOR NEXT