पिंपरी-चिंचवड

मुथा प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना शुभेच्छा

CD

पिंपरी, ता. ४ : सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहसचिव अनिलकुमार कांकरिया आणि व्यवस्थापक सतीश भारती यांनी विद्यार्थिनींना दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी श्री गुरू गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विभागप्रमुख शैलजा गायकवाड व आर. एम. धारिवाल पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विभागप्रमुख अपूर्वा देशपांडे यांनी ''दहावीनंतरच्या शिक्षणाच्या वाटा'' याविषयी मार्गदर्शन केले. दहावीनंतरच्या विविध संधींची माहिती विद्यार्थिनींना या वेळी देण्यात आली. तनिष्का हुले, गायत्री लखाडे, संध्या राणी पाटील, ग्रीष्मा धायगुडे, ज्ञानेश्वरी पाटील, नंदिनी झाकडे, दुर्गा मेकवाड आणि श्रेया रकटे या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब, विजयाराणी गडचे आणि वैशाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. शरयू पेटकर आणि नीलिमा कोठावदे यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन स्वाती नेवाळे यांनी, तर पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT