पिंपरी-चिंचवड

जोड कोट

CD

प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन तरी आपत्कालीन एलपीजी, सीएनजी, प्रोपेलिन वायू रिकव्हरी वाहन असणे आवश्यक आहे. ही सुविधा असल्यास अपघात झाल्यास लगेच उपाययोजना करता येतील.
- सतीश अलोन, वरिष्ठ व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम

आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याचे प्रशिक्षण गॅस वाहतुकीच्या वाहनांचे चालक आणि क्लीनर यांना देणे आवश्यक आहे. जेथे विशेषतः प्रोपेलिनचा वापर होतो, त्या कंपन्यांनी आपत्कालीन प्रतिसाद वाहनांची व्यवस्था केली पाहिजे.
- यश कोटांगले, वरिष्ठ व्यवस्थापक, भारत पेट्रोलियम

रासायनिक पदार्थ वाहतूक नियमांविषयी चालकाच्या कौशल्यवृद्धी, विशेष ज्ञानासाठी तीन दिवसांचे प्रशिक्षण देणे, वाहन बांधणीबाबत आणि वाहनांवरती विशिष्ट सूचनाचिन्हे लावण्याचे नियम आहेत. रासायनिक कंपन्यांनी ही बाब स्वतःची जबाबदारी म्हणून स्वीकारण्याचे इंडियन केमिकल कौन्सिलचे संकेत आहेत. रस्ते वाहतुकीवेळी रासायनिक दुर्घटना झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध आहे. शासकीय यंत्रणांनी खासगी यंत्रणांसोबत समन्वय ठेवणे आणि स्थानिक रहिवाशांची मदत घेणे गरजेचे आहे.
- संजय ससाणे, प्राचार्य, वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन संस्था (आयडीटीआर), पुणे

गॅस वाहतुकीच्या टँकरचालकांना आपत्कालीन स्थितीतील परिस्थितीला तोंड देण्याबाबत प्रशिक्षण बंधनकारक आहे. पण, अनेक चालकांना ते मिळाले नसल्याचे आढळून येते. प्रशासनाने या टँकर चालकांची आरोग्य तपासणी करावी. आपत्कालीन परिस्थितीत वाहने जाण्यासाठी वेगळी मार्गिका तयार करावी.
- योगेश बाग, माजी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT