पिंपरी-चिंचवड

जिल्हा स्काऊट व गाइड मेळावा आजपासून

CD

पिंपरी, ता. ६ : जिल्हा स्काऊट व गाइड मेळाव्याचे आयोजन ७ व ८ फेब्रुवारी या दोन दिवशी करण्यात आले आहे. स्व. शंकरलालजी मुथा स्काऊट गाइड नगरी चिंचवड येथे हा मेळावा होत आहे. यासाठी पुणे भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय, जिल्हा परिषद पुणे तसेच श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित, श्री फत्तेचंद जैन विद्यालय व सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला यांनी पुढाकार घेतला आहे.
या मेळाव्यातस्काऊट -गाईडचे सुमारे १,२०० मुले- मुली व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या मेळाव्यात उद्घाटन, शेकोटी, शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, बक्षीस वितरण व समारोप होणार आहे, असे स्काऊट -गाइड मेळावा आयोजन समितीचे सहाय्यक जिल्हा आयुक्त राजेंद्रकुमार मुथा, अनिल कांकरिया, दिगंबर करंडे, उषा हिवराळे, सोनल सुतार व विजयकुमार जोरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

Sunetra Pawar: ''शपथविधीचा निर्णय पवार कुटुंबाचाच'', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मोठं विधान; पटेल, तटकरेंचा दोष नाही?

TET Exam Update: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘टीईटी’साठी मिळणार अधिक संधी; शासन बदलणार जीआर

ZP Elections 2026 Voting Live Update : महिलांच्या लोकल डब्यात गुरखा घालून इसमाचा महिला डब्यात गोंधळ

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

SCROLL FOR NEXT