ZP Elections 2026 Voting Live Update : महिलांच्या डब्यात पुरुष चढला, पोलिसांकडे तक्रार
Breaking Marathi News live Updates 07 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
मुंबईत महिलांच्या लोकल डब्यात बुरखा घालून इसम चढून गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन चढला होता. घाटकोपर येथे महिलांनी रेल्वे पोलिसांना तक्रार केली.