पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

वाहनांना तीव्र प्रकाशझोताचे दिवे
शहर व परिसरात सध्या अनेक चारचाकी वाहनांवर तीव्र प्रकाशाच्या पांढऱ्या दिव्यांचा (हेडलाइट) वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. तसेच समोरून येणाऱ्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याचे प्रकार वाढले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक तीव्र किंवा बदललेले दिवे वापरणे बेकायदेशीर आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी वाहतूक विभाग व पोलिस प्रशासनाने याबाबत विशेष तपास मोहीम राबवून नियमबाह्य पांढरे दिवे वापरणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी.
- निर्गुण थोरे, चऱ्होली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापारी कराराविरोधात बीडमध्ये मोर्चा; देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT