पिंपरी-चिंचवड

‘सारथी’ सक्षमीकरणासाठी महापौरांचे आयुक्तांना पत्र

CD

पिंपरी, ता. १७ ः महापालिकेची ‘सारथी’ प्रणाली केवळ तक्रार नोंदणीपुरती मर्यादित न ठेवता ‘स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म’ म्हणून विकसित करावी. तक्रारींचे जलद वर्गीकरण, निवारण, डेटा विश्लेषण जलद करून ‘ॲप’मधील त्रुटी दूर कराव्यात, असे पत्र महापौर रवी लांडगे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे. तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण व योग्य विभागाकडे त्वरित पाठविणे, तक्रार निवारणापूर्वी प्रत्यक्ष पडताळणी अनिवार्य करणे, तक्रारींच्या मूळ कारणांचे विश्लेषण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, विभागनिहाय अधिकाऱ्यांची माहिती प्रणालीत समाविष्ट करावी, डेटा सुरक्षा सक्षम असावा, ३० दिवसांत कृती आराखडा आणि ६० दिवसांत सुधारित प्रणालीचा रोडमॅप सादर करावा असेही पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bills : मत मिळवण्याच्या परिक्षेत मोदी सरकार फेल! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर

Illegal Sand Mining: लांजीत पैनगंगा नदीपात्रात ट्रेझर बोट, जेसीबीने अवैध वाळू उत्खनन; सायफळ घाट बंद तरीही प्रशासन मूकदर्शक

Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Akshayy Tritiya 2026 : यंदाच्या अक्षय्य तृतीयेला एक नाही दोन राजयोगांचा धमाका ! 3 राशी होणार अफाट श्रीमंत

मोठी बातमी! LPG वापरकर्त्यांचं संकट संपणार, अखेर होर्मुझची सामुद्रधुनी खुली… इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT