पिंपरी-चिंचवड

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासमोर फेरीवाल्यांचे आंदोलन

CD

पिंपरी, ता. १७ : ‘‘महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत होती,’’ असा आरोप करत नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाने रहाटणी-काळेवाडी येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले.
आंदोलनामध्ये कामगार नेते काशिनाथ नखाते, पथ विक्रेता समितीचे राजू बिराजदार, किरण साडेकर, शैलेंद्र गाडे, लक्ष्मण शेरखाने, इरफान चौधरी, सागर कापूरे, मनोज रुपनवर, सुनील भोसले, संतोष बनगर, राजेश माने आदी सहभागी होते. या वेळी क्षेत्रीय कार्यालय प्रभारी अधिकारी पूजा दुधनाळे यांना निवेदन देण्यात आले.

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू; किती आणि का?

SCROLL FOR NEXT