

Match Fixing
esakal
टी-२० वर्ल्ड कप २०२६ हा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. हा वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे. परंतु या वर्ल्ड कपमधील एका सामन्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरात लवकर चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे.