पिंपरी-चिंचवड

मैलाशुद्धीकरण केंद्रावर महापालिकेची कारवाई

CD

पिंपरी, ता. २३ ः महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील खासगी २१ मैलाशुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) तपासणी केली. त्यात नऊ मैलाशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आढळले. १२ केंद्रांमधून पूर्णतः अथवा अंशतः प्रक्रिया न केलेले मैलापाणी बाहेर सोडल्याचे आढळले. त्यांच्याकडून ७० हजार रुपये दंड वसूल केला. मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केलेले नाहीत किंवा निर्माण होणारे मैलापाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जात आहेत, त्या सोसायट्यांनी तात्काळ मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करून पाण्याचा पुनर्वापर करावा अन्यथा नळजोड खंडित करण्याचा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT