पिंपरी-चिंचवड

माता रमाई स्मारकाचे मंगळवारी भूमिपूजन

CD

पिंपरी, ता. २४ ः महापालिकेतर्फे पुणे-मुंबई महामार्गालगत माता रमाई आंबेडकर स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन मंगळवारी (ता. २८) सकाळी ११ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शेजारील भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या रमाई सृष्टीत त्यांच्या जीवनावर आधारित २५ म्युरल्स असतील. स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांचा आहे. यासाठी सुमारे २३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वर्ल्डकपआधीच फूटबॉलविश्व हादरलं! मुंबईत नामांकित प्रशिक्षकाकडून महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ बनवून ३ वर्षे ब्लॅकमेल

होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, २४ पैकी ३ भारतीयांचा मृत्यू; २१ जणांना काढलं बाहेर

AUS vs BAN ODI: 0,0,0... ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची बांगलादेशी उडवली दाणादाण! इतिहासात पहिल्यांदाच ओढावली अशी नामुष्की

Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २१ दिवस मेगा ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द, नेमके कसे असतील मार्ग?

Panchganga River Incident : ‘दिनक्रमच’ ठरला, काळाचा घाला; वर्षानुवर्षे पोहणाऱ्या कृष्णात मामांना पाण्यानेच कस गिळलं, पंचगंगा नदीवरील घटनेनं सर्वंच अचंबीत

SCROLL FOR NEXT