पिंपरी-चिंचवड

राष्ट्रीय स्तरीय प्रकल्प स्पर्धा

CD

पिंपरी, ता. २४ : आयईटीई पुणे केंद्रातर्फे राष्ट्रीय स्तरीय प्रकल्प स्पर्धा घेण्‍यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पाडली. ९७ गटांमधून एकूण ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
उद्घाटनप्रसंगी आयईटीईचे अध्यक्ष डॉ. सुनील सोमाणी, अभियांत्रिकी सल्लागार डॉ. विश्वास वैद्य आदी उपस्थित होते. संयोजक आणि विभागप्रमुख प्रा. एस. पी. पट्टनायक, प्रा. डी.के. मगदूम यांनी नियोजन केले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इलेक्ट्रिक वाहने, इंडस्ट्री ४.०, ऑटोमेशन आणि शाश्वत ऊर्जा अभियांत्रिकी यांसारख्या विषयांवर आधारित प्रकल्प सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E-commerce Impact on Farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत माल! 4 तासांत पेमेंट; ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर

VIDEO : छताचा पत्रा उखडला, चालकानं हातानं ओढून बसवला; लालपरीची दयनीय अवस्था, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Kolhapur Crime: ७ हजारावर आठवड्याला ३ हजार व्याज, महिलेकडून दीड लाख उकळले, संबंध ठेवायला लावले; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

iPhone 17 Pro Max मिळतोय सगळ्यांत मोठा डिस्काउंट; ऑफर सुरू होताच खरेदीसाठी गर्दी, कुठून घ्याल? पाहा एका क्लिकवर

Indian Air Force Aircraft Crash : ब्रेकिंग न्यूज! आसाममध्ये भारतीय हवाई दलाच्या AN-32 विमानाचा अपघात

SCROLL FOR NEXT