पिंपरी-चिंचवड

तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

CD

पिंपरी : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या तडीपार गुंडाला निगडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे करण्यात आली. आयुब चमन खान (रा. अंकुश चौक, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आयुब खान हा हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलाकडून गांजा जप्त
पिंपरी : भोसरीतील मच्छी मार्केट येथे भोसरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका अल्पवयीन मुलाकडून चाळीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : विक्रीसाठी गांजा जवळ बाळगणाऱ्या एकाला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई नवलाख उंब्रे ते बधलवाडी रस्त्यावर करण्यात आली. दत्ता सोपान बधाले (रा. बधलवाडी, नवलाख उंब्रे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २१ हजार शंभर रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha: आम आदमी पार्टीला जबरदस्त धक्का! राघव चढ्ढांचा राजीनामा; दोन तृतीयांश खासदारांसह भाजपमध्ये जाण्याची घोषणा

Beed Walmik Karad: ''सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर '' बीडच्या जेलमधून नवीनच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Viral Video : मी पण चाललो, तुम्ही पण निघा आता! मुंबई इंडियन्सचा पराभव दिसताच Akash Ambani यांनी चाहत्यांना केला इशारा

मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वृद्ध वडिलांना अमानुष मारहाण, लघवीही पाजली...

MLC Election 2026: विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का! पराभूत दिग्गजांना 'नो एंट्री'; भाजपची ‘नो रिपीट’ पॉलिसी लागू

SCROLL FOR NEXT