पिंपरी-चिंचवड

पूर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघाचा कृतज्ञता सोहळा

CD

पिंपरी, ता. २४ ः पुर्णानगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शनिमंदिर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा कृतज्ञता सोहळा झाला. यावेळी अनिल नेवाळे यांनी वॉटर कूलर संघाला प्रदान केला. सतीश बेंडे व संजय नाना पठारे यांनी प्रत्येकी एक पंखा दिला. सतीश वाणी यांनी रोज २० लिटर पिण्याच्या पाण्याचे दोन जार देण्याची व्यवस्था केली. माजी सैनिक सुरेश डोके यांनी एक टेबल व दोन खुर्च्या संघास भेट दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष अंकुश सुद्रिक, कार्याध्यक्ष सुनील कदम, सचिव डॉ. वसंत पुंजे यांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. सुनील कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संघाचे सल्लागार राजेंद्र घावटे व नारायण बहिरवाडे उपस्थित होते. पप्पू लोढा व किसन बाभळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

RCB vs GT Live: साई सुदर्शनचे विक्रमी शतक! ख्रिस गेलचा सर्वात भारी विक्रम मोडला, शुभमन गिलसह बंगळुरुच्या गोलंदाजांना भिडला

Water Issue : भवानी पेठेत पाण्याअभावी नागरिकांचा संताप; रस्ता रोको आंदोलन

उच्च न्यायालयाचा बँक ऑफ बडोदाला दणका! सायबर फसवणुकीतील पैसे वृद्धेला परत करण्याचे आदेश

'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होते दीपिकाचे वडील; तिचं लग्न झाल्यावर बाथरूममध्ये बसून रडलेले, कोण आहे ती अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT