पिंपरी-चिंचवड

संस्कार शिबिर उद्‍घाटन

CD

पिंपरी, ता.२७ ः जयश्री दिलीप निंबारकर प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय उन्हाळी संस्कार शिबिराचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रजापिता ब्रह्मकुमारीय ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
उद्‍घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री निंबारकर, विश्वविद्यालयाच्या बी. के. सुधा दीदी व त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना आत्मसन्मान व स्वाभिमान, अंतर्गत शक्ती, विचार, दिव्यशक्ती व ध्यानधारणा याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक आयुष निंबारकर यांनी नियोजन केले. गणेश वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

व्हिटॅमिन B12 ची कमतरता: पायांमध्ये 'ही' ५ लक्षणे दिसल्यास व्हा सावध; वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या !

Pune Crime : पुण्यात खळबळ! मैत्रीचा झाला रक्तरंजित शेवट; सिमेंटच्या दगडाने मित्राला संपवलं

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT