पिंपरी-चिंचवड

वाचक लिहीतात

CD

वाचक लिहितात

चिंचवड गावातून चिंचवड स्टेशनकडे येताना उड्डाणपूल पुणे-मुंबई महामार्गाला जोडला जातो. त्या बाजूच्या पदपथाचे रेलिंग रस्त्यावर आले आहे. त्याचप्रमाणे पादचारी मार्गावर बऱ्या वृक्षांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पादचारी मार्गावरून चालणे अवघड झाले आहे. यातून अपघाताचा धोका संभवतो. तरी प्रशासनाने हे अडथळे तातडीने दूर करावेत आणि आवश्यक काम करावे.
- प्रशांत पाटसकर, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

Latest Marathi News Live Update : नोएडाच्या सेक्टर १२१ परिसरात एका कारला आग लागली

Bike Accident : धनगरपिंपळगाव येथील तीस वर्षीय प्रवीण पांजगे या दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

SCROLL FOR NEXT