पिंपरी-चिंचवड

भोसरीतील दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय गुणवत्ता यादीत निवड

CD

पिंपरी, ता. २८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची निवड यादी व गुण यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी परिषदेच्या www.mscepune.in आणि http://mecenmms.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर शाळेतील श्रेया कलशेट्टी आणि रेणुका घुले या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
दरम्यान, शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांची यादी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना व पालकांना जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक आदी तपशिलांमध्ये दुरुस्ती असल्यास शाळेमार्फत परिषदेकडे ऑनलाइन पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थी व पालकांकडून प्राप्त दुरुस्त्यांचा विचार करून पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सुर्यवंशीचा जबरदस्त विक्रम अन् टोलेजंग फटकेबाजी पाहिली का? Video जो गोलंदाजांत धडकी भरवतोय..

SCROLL FOR NEXT